• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'तुम्ही एका पक्षाचे नाहीत, तर राज्याचे गृहमंत्री आहात'
  • VIDEO: 'तुम्ही एका पक्षाचे नाहीत, तर राज्याचे गृहमंत्री आहात'

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 12:24 PM IST | Updated On: Mar 29, 2019 12:25 PM IST

    29 मार्च : ''मुख्यमंत्री हे सर्वसामान्य जनतेचे काम करत नाहीत, तर ते फक्त त्यांच्या पक्षाचे काम करतात,'' असा अरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. ''तुम्ही एका पक्षाचे नाहीत, तर राज्याचे गृहमंत्री आहात असं उच्च न्यायालयाने सुनावलं आहे,'' असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी