• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पवारांचं 'चक्रव्युह' विखेंचा 'सुजय' भेदू शकेल?
  • SPECIAL REPORT: पवारांचं 'चक्रव्युह' विखेंचा 'सुजय' भेदू शकेल?

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 10:40 AM IST | Updated On: Mar 27, 2019 10:40 AM IST

    27 मार्च : सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार काल स्वतः नगरमध्ये ठाण मांडून बसले होते. काल त्यांनी फक्त विखे विरोधकांनाच एकत्र केलं नाही तर व्यापाऱ्यांचीही आढावा बैठक घेतली. त्यामुळे पवारांचं हे चक्रव्युह विखेंचा सुजय नेमका कसा भेदतो हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी