• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नाशकात शिवसेना की राष्ट्रवादी? भुजबळांची प्रतिष्ठा पणाला
  • SPECIAL REPORT: नाशकात शिवसेना की राष्ट्रवादी? भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 11:55 AM IST | Updated On: Mar 17, 2019 11:55 AM IST

    17 मार्च : यंदा कोणत्याही परिस्थितीत नाशिक लोकसभा जिंकायचीच असं ठरवून भुजबळांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावलाय. समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीनं आघाडी घेतली असली तरी जागा राखायचीच याची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय. काँग्रेसचा कितपत फायदा भुजबळ यांना होईल ही शंका असली तरी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं भक्कम साथ दिली तर युतीचा विजय सोपा मानला जातोय. मात्र फोडा फोडीच्या राजकारणात भुजबळांचा हात कोणीच धरू शकत नाही, हेही विसरून चालणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी