• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?
 • SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?

  News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 10:27 AM IST | Updated On: Mar 17, 2019 10:27 AM IST

  17 मार्च : नगर लोकसभा मतदारसंघात विखे घराण्यासाठी पवारांनी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याच सोयऱ्याधायऱ्याच्या राजकारणाला सुरुंग लावल्याचा चंग बांधलाय. सुजय विखेंच्या विरोधात पवारांनी कर्डिलेंचे व्याही अरुण जगताप यांनाच मैदानात उतरवण्याची रणनिती आखलीय. त्यामुळे नगरची लक्षवेधी लढत आणखीनच रंगतदार ठरणार आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी