News18 Lokmat
  • SPECIAL REPORT: सांगली कुणासाठी चांगली?

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 10:26 AM IST | Updated On: Mar 21, 2019 10:26 AM IST

    21 मार्च : सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातला कांग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण त्या बालेकिल्यात भाजपनं गेल्या निवडणुकीत मुसंडी मारत थेट एनसीपीचे विधानपरिषदेतले सदस्य संजयकाका यांना आपल्याकडे खेचून निवडून आणलं होतं. पण आता तिथे बंडखोरीचे आवाज घुमू लागले आहेत. संजयकाकांच्या उमेदवारीला आता भाजपमधूनच आव्हान दिलं गेलंय, तर कांग्रेसमध्येही सारंकाही आलबेल नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी