• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आता मुख्यमंत्र्यांना कशी काय चालते घराणेशाही?', रोहित पवार यांची टीका
  • VIDEO: 'आता मुख्यमंत्र्यांना कशी काय चालते घराणेशाही?', रोहित पवार यांची टीका

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 10:16 AM IST | Updated On: Mar 27, 2019 10:16 AM IST

    27 मार्च : मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते पाटलांना त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेचं घराणं कसं काय चालतं असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी