• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यात काँग्रेसचा उमेदवार ठरला नाही, कोण बाजी मारणार?
  • SPECIAL REPORT: पुण्यात काँग्रेसचा उमेदवार ठरला नाही, कोण बाजी मारणार?

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 08:41 AM IST | Updated On: Mar 29, 2019 08:41 AM IST

    पुणे, 29 मार्च : पुणे लोकसभा निवडणूक रिंगणात गिरीश बापट विरुद्ध अरविंद शिंदे असा सामना होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसनं अद्यापही आपल्या उमेदवाराची घोषणा केली नसली तरी अरविंद शिंदेचं नाव निश्चित मानलं जात आहे. या दोघांमध्ये लढत झाल्यास, कोणती राजकीय समिकरणं असतीलं याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी