• होम
  • व्हिडिओ
  • पार्थच्या उमेदवारीविषयी काय वाटतंय मतदारांना? थेट मावळहून GROUND REPORT
  • पार्थच्या उमेदवारीविषयी काय वाटतंय मतदारांना? थेट मावळहून GROUND REPORT

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 11:34 AM IST | Updated On: Mar 17, 2019 11:34 AM IST

    17 मार्च : शरद पवारांनी स्वतः माघार घेत त्यांचा नातू पार्थ याला मावळमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलंय. पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली असली तरी, दुसरीकडे मावळचा गड कोण राखणआर शिवसेना की राष्ट्रवादी या विषयावर मावळमध्ये सर्वत्र चर्चा रंगत आहेत. पार्थच्या उमेदवारीविषयी मतदारांना काय वाटतंय? याचा वेध घेणारा ग्राऊंड रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी