S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका
  • VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 03:01 PM IST | Updated On: Mar 24, 2019 03:01 PM IST

    24 मार्च : राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्या अनुषंगाने पार्थ यांनी रविवारी आपल्या मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू केला. या दौऱ्यादरम्यान ते इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी ''हरे रामा, हरे कृष्णा'' या गाण्यावर काही काळ ठेका धरला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close