• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध
  • VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 08:38 PM IST | Updated On: Mar 27, 2019 08:45 PM IST

    पिंपरी चिंचवड, 27 मार्च (गोविंद वाकडे) : पहिल्या भाषणात आपली छाप सोडू शकले नाहीत, म्हणून मावळमधून उभे राहिलेले शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. पार्थ पवार कोण असं विचारत विरोधी उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थची खिल्ली उडवली. आता मात्र पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी बारणेंना सडेतोड उत्तर देत शाब्दिक युद्धाला सुरुवात केली आहे. मावळ मतदारसंघात रंगलेलं हे वाकयुद्ध...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी