• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबात घमासान
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबात घमासान

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 07:32 AM IST | Updated On: Mar 13, 2019 07:36 AM IST

    13 मार्च : राज्यात अनेक मातब्बर नेते आणि घराणे आहेत. त्यातील अनेक घराण्यांमधले राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पण आता पवार कुटुंबातही सगळं आलबेल असल्याचं स्पष्ट झालंय. एकीकडे आजोबांसाठी रोहित पवार आग्रही असून, दुसरीकडे पवारांच्या नकारानंतरही मावळमध्ये पार्थ पवार निवडणूक लढविणार आहेत. एकूणच काय तर माढा मतदारसंघातून पवारांनी माघार घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पवार घराण्यात घमासान सुरू झालंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी