News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • समीर भुजबळांचं धावत्या रेल्वेत भाषण; काय म्हणाले पाहा VIDEO
  • समीर भुजबळांचं धावत्या रेल्वेत भाषण; काय म्हणाले पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 07:45 AM IST | Updated On: Mar 28, 2019 07:45 AM IST

    नाशिक, 28 मार्च : निवडणुका आल्या की राजकीय नेते प्रचाराची एकही संधी सोडत नाहीत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज मुंबई-नाशिक पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करत, रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यानी चक्क माईक हातात धरून नाशिकच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांची कशी वाटचाल सुरू आहे याची माहिती प्रवाशांना दिली. तर नेत्यांनी असा नियमित प्रवास करत मतदारांशी संवाद साधल्यास अनेक समस्या निकाली निघतील, असा सूर यावेळी प्रवाशांमध्ये होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी