• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..
 • VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

  News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 08:22 AM IST | Updated On: Mar 29, 2019 08:27 AM IST

  मुंबई, 29 मार्च : ''मावळमध्ये माझं 'ते' पहिलंच भाषण होतं. त्यापूर्वी एवढ्या जनसमुदायासमोर मी कधीच बोललो नाही. व्यासपिठावरसुद्धा अनेक गणमान्य उपस्थित होते. थोडं घाबरल्यामुळे बोलताना अनेक शब्द मी गिळले. विरोधकांनी त्याचाच व्हिडिओ तयार केला आणि मला ट्रोल केलं,'' अशी प्रतिक्रिया आपल्या पहिल्या भाषणाबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी न्यूज 18 लोकमतशी दिली.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी