News18 Lokmat

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होणार, 'या' 9 नावांवर मोहोर उमटण्याची शक्यता

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होईल, अशी माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 12:19 PM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होणार, 'या' 9 नावांवर मोहोर उमटण्याची शक्यता

प्रफुल्ल साळुंखेमुंबई, 12 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाहिली यादी संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज बुलढाणा, भंडारा- गोंदियातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होईल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होईल, अशी माहिती आहे.

राष्ट्रवादीचे 9 संभाव्य उमेदवार :

ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील

बारामती - सुप्रिया सुळे

Loading...

नाशिक - समीर भुजबळ

बुलडाणा - राजेंद्र शिंगणे

सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले

मावळ - पार्थ पवार

कोल्हापूर - धनंजय महाडिक

भंडारा - गोंदिया - वर्षा पटेल

जळगाव - गुलाबराव देवकर


दरम्यान, काँग्रेसच्याही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.


1) गडचिरोली - डॉ नामदेव उसेंडी


2) यवतमाळ- माणिकराव ठाकरे

3) रामटेक - मुकुल वासनिक


4) वर्धा- चारुलता टोकस


5) धुळे- रोहिदास पाटील


6) नंदुरबार- के सी पाडवी


7) हिंगोली- राजीव सातव


8) नांदेड- अमिता चव्हाण


9) सोलापूर - सुशील कुमार शिंदे


10) मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा


11) मुंबई उत्तर - प्रिया दत्त


12) मुंबई दक्षिण मध्य -एकनाथ गायकवाड


VIDEO: 'सुजयने आई म्हणून मला काहीच विचारलं नाही'बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...