• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात
 • SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात

  News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 03:16 PM IST | Updated On: Mar 28, 2019 09:40 PM IST

  मावळ, 28 मार्च : काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या तोंडून आता विरोधकांची खिल्ली उडवणारी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघात उमेदवारांमध्ये वाकयुद्ध चांगलच रंगणार हे स्पष्ट झालय.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी