S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हा उमेदवारीचा नाही, युतीचा मेळावा आहे - दिवाकर रावते
  • VIDEO: हा उमेदवारीचा नाही, युतीचा मेळावा आहे - दिवाकर रावते

    Published On: Mar 24, 2019 02:23 PM IST | Updated On: Mar 24, 2019 02:23 PM IST

    कोल्हापूर, 24 मार्च : शिवसेना-भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीरनगरी कोल्हापूरमधून होणार आहे. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सध्या सुरू आहे. या मेळाव्याबाबत बोलताना ''हा उमेदवारीचा मेळावा नाही, युतीचा मेळावा आहे' असं दिवाकर रावते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close