Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: जळगावात भाजपच्या नाना पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी?
  • SPECIAL REPORT: जळगावात भाजपच्या नाना पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी?

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 02:57 PM IST | Updated On: Mar 17, 2019 03:12 PM IST

    17 मार्च : जळगाव लोकसभा मतदारसंघात दोनदा निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना तिसऱ्यांदा उमेवारी मिळणार का? हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरवणार आहे. भाजपकडून या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं तलवार म्यान केल्यानं भाजपला दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी