S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पक्षांतर्गत बेदिलीनं काँग्रेसचा पाय खोलात
  • SPECIAL REPORT: पक्षांतर्गत बेदिलीनं काँग्रेसचा पाय खोलात

    Published On: Mar 26, 2019 04:10 PM IST | Updated On: Mar 26, 2019 04:10 PM IST

    26 मार्च : अनेक दशकं राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सध्या गटबाजीनं ग्रासलंय. रोज एक नेता पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जातोय किंवा बंडखोरी तरी करतोय. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या या भूमिकेनं कार्यकर्ते मात्र निराश आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close