• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विखे पाटलांच्या भूमिकेवर अशोक चव्हाण म्हणाले...
  • VIDEO: विखे पाटलांच्या भूमिकेवर अशोक चव्हाण म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 12:14 PM IST | Updated On: Mar 14, 2019 01:49 PM IST

    मुंबई, 14 मार्च : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्याबाबतीत बोलताना मुख्यमंत्री तथा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी न्यूज18 लोकमतकडे पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ''नगरचा प्रश्न गंभीर झाला असल्याची कबुली देत, या परिस्थीतीतून कोणता मार्ग काढता येईल हे पाहावे लागेल,'' असं ते म्हणाले. तसंच आजच्या बैठकीचा हा मुद्दा नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी