News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये? गिरीश महाजन यांनी केला मोठा खुलासा
  • VIDEO: रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये? गिरीश महाजन यांनी केला मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 01:16 PM IST | Updated On: Mar 12, 2019 01:16 PM IST

    मुंबई, 12 मार्च : रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. तसंच सुजय विखे पाटलांप्रणाने तेसुद्धा गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्याबाबत खुलासा करताना गिरीश महाजन यांनी ''ते सहज येथे भेटायला आले होते'' असं न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी