• VIDEO: 'मी सुद्धा बारामतीची लेक आणि दौंडची सून'

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 07:29 AM IST | Updated On: Mar 27, 2019 07:42 AM IST

    बारामती, 27 मार्च : बारामती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांची बारामती येथे मंगळवारी जाहीर सभा झाली. त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात 'मोदींसारख्या महागुरूंच्या या शाळेत माझ्यासारखा विद्यार्थी कच्चा राहूच शकत नाही' असं त्या म्हणाल्या. ''मी सुद्धा बारामतीचीच लेक आणि दौडची सून असून, मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करून दाखवेन'' असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी