S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ
  • निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ

    Published On: Mar 23, 2019 02:51 PM IST | Updated On: Mar 23, 2019 03:31 PM IST

    23 मार्च : लोकसभा निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लीपने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. विनायक बांगडे यांचं तिकीट निश्चित झाल्यानंतर चंद्रपूर काँग्रेसचे कार्यकर्ते राजूरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणाशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता, काँग्रेस पक्षात मुकुल वासनिक यांची चलती असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं. तसंच ''बंडखोर शिवसेना आमदार धानोरकर यांना आपण तिकीट देण्यासाठी आपण तयार आहोत, पण पक्षात माझं कुणी ऐकत नाही त्यामुळे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे,'' असं क्लिपमध्ये चव्हाणांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close