• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईसाठी युतीची मॅरेथॉन बैठक सुरू
 • VIDEO: खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईसाठी युतीची मॅरेथॉन बैठक सुरू

  News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 01:22 PM IST | Updated On: Mar 17, 2019 01:22 PM IST

  औरंगाबाद, 17 मार्च : औरंगाबाद इथे युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याआधी जालन्याच्या जागेवरून खोतकर आणि दानवेंमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. यासाठी आयोजित बैठकीला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे, संजय राऊत उपस्थित असून, मेळाव्याआधी दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी