• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवसैनिक म्हणतात...'गीते साहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाय का?'
  • VIDEO: शिवसैनिक म्हणतात...'गीते साहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाय का?'

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 01:00 PM IST | Updated On: Mar 14, 2019 02:29 PM IST

    रत्नागिरी, 14 मार्च : जिल्ह्यातील दापोली येथे शिवसेनेच्यावतीनं महिला पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी ''पापाच्या आणि शापाच्या पैशाला हात लावणार नाही,''अशी शपथ घ्यायला लावली. परंतु यामुळे नेत्यांनी शिवसैनिकांवरच अविश्वास दाखविल्यानं ''गीते साहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाय का?'' असं म्हणण्याची वेळ कार्यकत्यांवर आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी