S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे
  • VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 02:23 PM IST | Updated On: May 24, 2019 02:23 PM IST

    सोलापूर, 24 मे: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. वंचित आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं पर्यायानं त्याचा फटका युती आणि आघाडीलाही बसला. असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले यासोबतच त्यांनी विरोधकांवरही टीकस्त्र सोडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close