सुप्रिया सुळेंना आवरता आला नाही बांगड्या भरण्याचा मोह..माहेरवाशिणीसोबत रंगल्या गप्पा

राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारच्या भेटीला निघाल्या. दरम्यान बांगड्यांचा स्टॉल पाहून त्यांना बांगड्या भरण्याचा मोह आवरता आला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 06:51 PM IST

सुप्रिया सुळेंना आवरता आला नाही बांगड्या भरण्याचा मोह..माहेरवाशिणीसोबत रंगल्या गप्पा

राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारच्या भेटीला निघाल्या.

दरम्यान, बांगड्यांचा स्टॉल पाहून त्यांना बांगड्या भरण्याचा मोह आवरता आला नाही.

Loading...

बारामती मतदारसंघातील शेळगाव येथे आज त्यांचा दौरा होता. तेथील पदयात्रेत बांगड्यांचा स्टॉल दिसला.

त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी तेथे बसून बांगड्या भरल्या. विशेष म्हणजे बांगड्या भरणाऱ्या काकूंचेही माहेर बारामती असल्याचे लक्षात आले. अवघ्या दोन मिनिटांत दोघी माहेरवाशिणीच्या गप्पा रंगल्या.

VIDEO : उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...