S M L

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल म्हणजे काँग्रेस राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कुठला उमेदवार आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर पाहा एका क्लिकवर?

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 01:36 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लिकवर

मुंबई, 23 मे : देशात मोदींची लाट असल्याचं लोकसभा निवडणूक निकालांच्या पहिल्या फेरीतून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील असं स्पष्ट होत आहे. भाजपची सत्ता स्वबळावर येऊ शकते असं बहुमत मिळणार हेसुद्धा स्पष्ट आहे. महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल म्हणजे काँग्रेस राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, पार्थ पवार, सुहास भामरे,  अनंत गिते, उर्मिला मातोंडकर अशा काही महत्त्वाच्या उमेदवारांच्या लढतींकडे देशाचं लक्ष होतं. शिवाय सुजय विखे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील यांच्या जागांवरही लक्ष होतं.


महाराष्ट्रात आत्ता कोण आहे आघाडीवर याची एकत्रित माहिती


रायगड - सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर

नगर - सुजय विखे पाटील 124302 मतांनी आघाडीवर

लातूर - सुधाकर श्रृंगारे आघाडीवर

Loading...

चंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर

भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे 44000 मतांनी आघाडीवर

चंद्रपूर - काँग्रेसचे बाळू धानोरकर 1864 मतांनी आघाडीवर

धुळे - सुभाष भामरे 117592 मतांनी आघाडीवर

औरंगाबाद - सातव्या फेरीअखेर इम्तियाज जलील 19237 मतांनी आघाडीवर

सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी 39350 मतांनी पुढे

बीड - प्रीतम मुंडे 59852 मतांनी आघाडीवर

भिवंडी - कपिल पाटील 25877 मतांनी आघाडीवर

अमरावती - आनंदराव अडसूळ 5824 मतांनी आघाडीवर

पालघर - राजेंद्र गावित 39650 मतांनी आघाडीवर

कल्याण - श्रीकांत शिंदे 74029 मतांनी आघाडीवर

वर्धा - रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर

सातारा - उदयनराजे 38645 मतांनी आघाडीवर

उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 37079 मतांनी आघाडीवर

जालना - रावसाहेब दानवे 36822 मतांनी आघाडीवर

नांदेड - अशोक चव्हाण 20243 मतांनी पिछाडीवर

मावळ - पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर

माढा - भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर

हातकणंगले - राजू शेट्टी 19 हजार मतांनी पिछाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत 47000 मतांनी आघाडीवर

मावळ - पार्थ पवार 98058 मतांनी पिछाडीवर

धुळे - सुभाष भामरे 78326 मतांनी आघाडीवर

नगरमध्ये सुजय विखे 70515 मतांनी आघाडीवर

माढा -  संजयमामा शिंदे 1338 मतांनी आघाडीवर

नांदेड - अशोक चव्हाण 16427 मतांनी पिछाडीवर

ईशान्य मुंबई - भाजपचे मनोज कोटक 76732 मतांनी आघाडीवर

वर्धा - रामदास तडस 14000 मतांनी आघाडीवर

बारामती - सुप्रिया सुळे 30000 मतांनी आघाडीवर

बीड - डॉ. प्रीतम मुंडे 43000 मतांनी आघाडीवर

शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

नंदुरबार - भाजपच्या हीना गावित 14973 मतांनी आघाडीवर


याशिवाय देशाच्या निकालासंदर्भात या बातम्या आहेत महत्त्वाच्या

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : या राज्यात चाललं नाही मोदींचं मॅजिक

लोकसभा निवडणूक 2019 : बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

राजू शेट्टींना आघाडीची साथ महागात, स्वाभिमानीला फटका

लोकसभा निवडणूक 2019: UPमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांचे काय झाले?

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा गड ढासळला, भाजपची 17 जागांवर आघाडी

लोकसभा निकाल 2019 : EVMविरोधात उर्मिला मातोंडकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2019 01:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close