धक्कादायक निकाल! निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी 46 जागांचे कल जाहीर झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:35 AM IST

धक्कादायक निकाल! निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार

मुंबई, 23 मे : देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरतं झोपवलं आहे, असं आत्ता हाती आलेले कल सांगतात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाही जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर नाही. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. तर युती 43 जागांवर आघाडीवर आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी सर्व जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल 43 जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48जागांचे कल असे आहेत

-----------


Loading...

भाजप 23

शिवसेना 20

राष्ट्रवादी काँग्रेस 4

बहुजन विकास आघाडी MIM 1


-----------------------------------------


आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधित मतं मिळणारा महाराष्ट्रातला मोठा पक्ष भाजप ठरला आहे. कुठल्या पक्षाला किती मतं मिळाले हे सांगणारा हा ग्राफ पाहा
भाजप-युतीला 47 पैकी 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रसे राष्ट्रवादी फक्त 6 जागांवर आघाडी आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत.


देशाच्या आकडेवारीचे कल काय सांगतात?

LIVE Lok Sabha Election Result 2019: महाराष्ट्राचे ताजे निकाल


BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: अधिकृत आकडेवारी सांगते भाजपला एकहाती सत्ता


2014प्रमाणे भाजप पुन्हा सत्ते येणार का की काँग्रेसला अच्छे दिन येणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 95 जागांवर 18 एप्रिल रोजी, 23 एप्रिल रोजी 15 राज्यातील 117 मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 9 राज्यातील 71 जागांवर, 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघात, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 7 राज्यात 59 जागांवर तर अखेरच्या टप्प्यात 19 मे रोजी 8 राज्यातील 59 मतदारसंघात मतदान झाले होते.

हे आहेत आत्तापर्यंतचे धक्कादायक 10 कल

कर्नाटकमधील गुलबर्ग येथून मल्लिकाअर्जून खर्गे पिछाडीवर आहेत.

पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी

कर्नाटकमधील गुलबर्ग येथून मल्लिकाअर्जून खर्गे पिछाडीवर आहेत.

केरळमधील तिरुवनंतपूरममधून शशी थरुर पिछाडीवर

पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी

फतेपूर सिकरी राज बबर येथून पिछाडीवर

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून राहुल गांधी पिछाडीवर भाजपच्या स्मृती इराणी यांची आघाडी

फतेपूर सिक्री राज बब्बर येथून पिछाडीवर

VIDEO : अजित पवारांना धक्का, मावळमधून येतोय धक्कादायक निकाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...