S M L

वंचित आघाडी ही किंचित आघाडी..रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर खोचक टीका

यावेळीही पंतप्रधान मोदींच्या विकासाची हवा आहे. यात बारामतीचा शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळणारच, असा दावा देखील आठवले यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनी राफेल प्रकरणात देशातील गाफील ठेवू नये, मोदी हे फकीर आहेत, राहुल गांधी फकीर होऊ शकत नाहीत, अशा शब्दात आठवले यांनी टोला लगावला.

Updated On: Apr 10, 2019 03:10 PM IST

वंचित आघाडी ही किंचित आघाडी..रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर खोचक टीका

पुणे, 10 एप्रिल- वंचित आघाडी ही किंचित आघाडी असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बहुजन भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला आतून मदत करण्यापेक्षा डायरेक्ट मदत करावी, म्हणजे ते निवडून येतील. त्याचप्रमाणे आंबेडकरांना मंत्रिपदही मिळेल, असेही आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळीही पंतप्रधान मोदींच्या विकासाची हवा आहे. यात बारामतीचा शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळणारच, असा दावा देखील आठवले यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनी राफेल प्रकरणात देशातील गाफील ठेवू नये, मोदी हे फकीर आहेत, राहुल गांधी फकीर होऊ शकत नाहीत, अशा शब्दात आठवले यांनी टोला लगावला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती असावी, असे भारत-पाकमधील ताणल्या गेलेल्या संबंधावर बोलताना आठवले यांनी सांगितले.



एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 03:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close