News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर खरंच होते का कारवाई?
  • SPECIAL REPORT: आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर खरंच होते का कारवाई?

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 08:04 AM IST | Updated On: Apr 2, 2019 08:12 AM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 2 एप्रिल : लोकसभा असो वा विधानसभा, जिल्हा परिषद असो कि पंचायत समित्या किंवा महापालिकेच्या निवडणुका. निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, त्यांना शिक्षा होते का, हा संशोधनाचा विषय आहे. गुन्हे दाखल होतात, मात्र त्याकडे सोपस्कार म्हणून तर पाहिलं जात नाही ना?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी