• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मतदानाचा हक्क मिळाल्यापासून सर्वात आधी मतदान, 'या' मतदाराची अनोखी कहाणी
  • VIDEO: मतदानाचा हक्क मिळाल्यापासून सर्वात आधी मतदान, 'या' मतदाराची अनोखी कहाणी

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 08:54 AM IST | Updated On: Apr 11, 2019 08:54 AM IST

    अक्षय कुडकेलवार, चंद्रपूर, 11 एप्रिल : ''मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासूनच मी सर्वात पहिलं मत टाकतो'', अशी प्रतिक्रिया चंद्रपूर येथील विजय मुक्कावार यांनी न्यूज18 लोकमतला दिली. चंद्रपूर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा पहिला हक्क बजावल्यानंतर त्यांनी ''सर्वांनी आवर्जून मतदान करा'' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी