• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी
  • VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 03:09 PM IST | Updated On: Apr 10, 2019 03:09 PM IST

    कोल्हापूर, 10 एप्रिल : निवडणुकीच्या काळात कोण कसा प्रचार करेल याचा काही नेम नसतो. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्हं मिळालं आहे. या प्रचार चिन्हाचा अभिनव पद्धतीनं प्रचार सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुई या गावातल्या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील गव्हाचं पिक अभिनव पद्धतीनं कापलं आहे. बॅटच्या आकारात त्यानं पिकाची कापणी केली असून, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात या पिकाची कापणी चर्चेचा विषय ठरली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी