• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: इम्रान खानने मोदींना समर्थन देताच सुशीलकुमार शिंदेंचा गंभीर आरोप
  • VIDEO: इम्रान खानने मोदींना समर्थन देताच सुशीलकुमार शिंदेंचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 02:36 PM IST | Updated On: Apr 13, 2019 02:36 PM IST

    पंढरपू, 12 एप्रिल : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदींची गरज असल्याचे म्हटलं आहे. त्यावर भाष्य करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ''शांतेतसाठी तुम्ही इतके दिवस का गप्प होता? असा प्रश्न उपस्थित करत ''नक्कीच दोघांमध्ये काही तरी देवाणघेवाण झाली असावी'', अशी टिप्पणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी