• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: सुयज विखेंची अनोखी गुढी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातून नववर्षाला सुरूवात
 • VIDEO: सुयज विखेंची अनोखी गुढी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातून नववर्षाला सुरूवात

  News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 11:13 AM IST | Updated On: Apr 6, 2019 12:08 PM IST

  अहमदनगर, 6 एप्रिल : नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन गुढी उभारली. 'विखे फाऊंडेशन'ने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 208 कुटुंब दत्तक घेतले आहेत. त्यापैकी अलका आमले यांच्या घरी जाऊन सुजय यांनी गुढी उभारली. या शेतकरी कुटुंबाचा सर्व खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी 'विखे फाउंडेशन'ने घेतली आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी