• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विनायक मेटेंनी सोडली पंकजा मुंडेंची साथ, सांगितलं कारण...
  • VIDEO : विनायक मेटेंनी सोडली पंकजा मुंडेंची साथ, सांगितलं कारण...

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 02:02 PM IST | Updated On: Apr 12, 2019 02:02 PM IST

    बीड, 12 एप्रिल : ''घटक पक्ष असल्यामुळे 'शिवसंग्राम'ला सोबत घ्या असं सांगण्यात आलेलं असतानासुद्धा पालकमंत्र्यांनी आम्हाला कोणतंही निमंत्रण दिलं नाही. मदत करायला तयार असूनही बोलवणं तर दूर, साधा निरोपसुद्धा दिला नाही'', अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर केली. बीड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना ''नाईलाजास्तव त्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागत आहे'', असं मेटे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close