S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मोदींचा दौरा, राजकारण आणि एक्झिट पोलवर काय म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO
  • मोदींचा दौरा, राजकारण आणि एक्झिट पोलवर काय म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 11:10 AM IST | Updated On: May 21, 2019 11:10 AM IST

    मुंबई, 21 मे: एक्झिट पोलवर राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. एक्झिट पोलवरही टीका त्यांनी केली. तर येत्या 2 दिवसात सत्य समोर येईल असं पवार म्हणाले. दरम्यान राजकारणातही नौटंकी होते अशी टीकाही त्यांनी केली. तर दुसरीकडे मोदींच्या हिमालय दौऱ्यावरही त्यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close