S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदींच्या आरोपानंतर शरद पवारांचा पलटवार, पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO: मोदींच्या आरोपानंतर शरद पवारांचा पलटवार, पाहा UNCUT पत्रकार परिषद

    Published On: Apr 13, 2019 10:57 AM IST | Updated On: Apr 13, 2019 10:57 AM IST

    कोल्हापूर, 13 एप्रिल : '' मोदींनी काश्मीरमधील जनतेला विकासाची आशा दाखवली. पण पाच वर्षात काश्मील खोऱ्याचा अजिबात विकास झाला नाही. दिलेली आश्वासनं मोदींनी पाळलीच नसल्याने तेथील तरुण पिढी आक्रमक झाली आहे. मोदी आपला दोष इतरांवर ढकलत आहेत. लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे मोदी परत पंतप्रधान बनतील असं मला वाटत नाही'', असं कोल्हापूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले. ''मोदी दर दोन-तीन दिवसांनी राज्यात सभा घेवून मला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आपलं बरं चाललंय'' असंही पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close