• होम
  • व्हिडिओ
  • साताऱ्यात राज ठाकरेंची सभा उदयनराजेंना तारणार का? पाहा हा SPECIAL REPORT
  • साताऱ्यात राज ठाकरेंची सभा उदयनराजेंना तारणार का? पाहा हा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 07:29 AM IST | Updated On: May 12, 2019 07:30 AM IST

    सातारा, 11 मे : सातारा हा खरंतर खासदार उदयनराजेंचा बालेकिल्ला. पण तिथंही त्यांना यावेळी राज ठाकरेंच्या सभेची गरज भासली. कारण मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून उदयनराजेंसमोर यावेळी मोठं आव्हान उभं केलं. पाहुयात साताऱ्यात मनसे फॅक्टर राष्ट्रवादीला नेमका कसा फायदेशीर ठरला तो

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी