S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका
  • VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 10:27 AM IST | Updated On: Apr 12, 2019 10:31 AM IST

    सांगली, 12 एप्रिल : ''राजू शेट्टी उसाचं आणि दूधाचं आंदोलन करत आहे. पण हा शेट्टी उसाला लागलेला कोल्हा आहे. हा कोल्हा उसाचे राजकारण करून कारखानदारांच्या मांडीला मंडी लावून बसला असून तो फडात बसून शेतकऱ्यांची शिकार करत आहे'', अशी जहरी टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत राजू शेट्टींवर केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close