• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रावसाहेब दानवेंचा विश्वास जिंकणारा 'शेतकरी अजेंडा'
  • VIDEO: रावसाहेब दानवेंचा विश्वास जिंकणारा 'शेतकरी अजेंडा'

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 08:23 AM IST | Updated On: Apr 12, 2019 08:32 AM IST

    विजय कमळे पाटील, जालना, 12 एप्रिल : शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून सोडविण्यासाठी मोदी सरकारने प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याच्या नावे वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावल्याचा दावा भाजपचे जालन्याचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. ''शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटले असं मी म्हणत नाही. पण शेतकऱ्यांचे किमान प्रश्न सोडविण्याच मोदी सरकारने प्रयत्न तरी केला, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाल आहे'', असं दानवे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी