S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता
  • VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

    Published On: Apr 1, 2019 02:36 PM IST | Updated On: Apr 1, 2019 02:36 PM IST

    वर्धा, 1 एप्रिल: आपल्या वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांनी ''किधर भी नजर नही आ रही है काँग्रेसकी खादी, क्योंकि देशके पंतप्रधान बन गयें हैं नेरंद्र मोदी. वर्धा जिले की बोल रही है दादी, दुबारा बनेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी,'' अशी खास कविता मोदींच्या वर्ध्यातील प्रचार सभेत सादर केली. ''देशाचं संविधानं बदललं जात असल्याची अफवा काँग्रसकडून पसरवली जात आहे. पण मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असून, तसं अजीबात होऊ देणार नाही,'' असं आठवले म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close