S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुंबईत 'मनसे' फॅक्टर यावेळी आघाडीला तारणार का?
  • SPECIAL REPORT: मुंबईत 'मनसे' फॅक्टर यावेळी आघाडीला तारणार का?

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 08:09 AM IST | Updated On: May 18, 2019 08:12 AM IST

    मुंबई, 18 मे: मुंबईत राज ठाकरेंनी दोन सभा घेतल्या पहिली दक्षिण मुंबई आणि भांडूपमध्ये या दोन्ही सभेत राज ठाकरेंनी भाजपसोबत शिवसेनेवरही हल्ला चढवला. त्यामुळे मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचा हा मनसे फॅक्टर काय कमाल करतो आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close