S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानचा विषय का तापवला? - राज ठाकरे

मोदींनी महाराष्ट्राला मेक इन इंडिया शिकवू नये अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

Updated On: Apr 16, 2019 11:10 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानचा विषय का तापवला? - राज ठाकरे

इचलकरंजी, 16 एप्रिल : मोदींनी महाराष्ट्राला मेक इन इंडिया शिकवू नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. शिवाय, माझ्या प्रश्नांना तुमच्याकडे उत्तरं आहेत का? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला.

- देशावरील मोदी, शहा यांचं संकट दूर व्हावं म्हणून प्रचार सभा.

- माझ्या सभांचा खर्च आम्हीच करतोय.


- देशातील लोकशाही संकटात.

- न्यायमूर्तींना पत्रकार परिषद का घ्यावी लागली?.

- नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल आयबीआरला देखील माहिती नव्हती.

- काळ्या पैशाबाबत भाजपनं बोलू नये.

- नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसे आले कुठून?.

- नोटाबंदीचा हेतू चांगला नव्हता.

- नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली.

- मोदींनी जाहीरातींवर 4500 कोटी खर्च केले.

- गंगा स्वच्छ करणार होता त्याचं काय झालं?. 20 हजार कोटी गेले कुठं?

- जेट एअरवेज कुणामुळे डबघाईला आली?.

- प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील असं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी का दाखवलं?.

- अमित शहा हे नरेंद्र मोदींचे पिट्टू.

- नरेंद्र मोदींनी केसानं गळा कापला.

- स्वच्छ भारतसाठी कर घेतला, मग स्वच्छता आहे कुठं?

- पत्रकारांसमोर जायला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात.

- निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानचा विषय का तापवला?.

- 5 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान.

- इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही.

- प्रचारासाठी शहीद जवानांच्या नावाचा वापर का?

- अमित शहा, नरेंद्र मोदी देशाला कलंक.

- यांना लोकशाही संपवायची आहे.

- हिटलरचं तंत्र आता वापरलं जात आहे.

- उरी, पॅडमॅन चित्रपट सरकार पुरस्कृत.

- देशाच्या राजकीय क्षितीजावरून अमित शहा, नरेंद्र मोदी नष्ट झाले पाहिजेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close