• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यात हेल्मेट सक्ती नको म्हणून चक्क निवडणूक रिंगणात; आणि चिन्ह...
  • SPECIAL REPORT : पुण्यात हेल्मेट सक्ती नको म्हणून चक्क निवडणूक रिंगणात; आणि चिन्ह...

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 11:04 PM IST | Updated On: Apr 18, 2019 11:04 PM IST

    पुणे 18 एप्रिल : बहुतांश पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून, तर अनेक जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरताना दिसून येतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत पीपल्स युनीयन पार्टीचे उमेदवार रमेश धर्मावत हे चक्क हेल्मेट सक्ती रद्द करावी म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक चिन्ह म्हणून हेल्मेटच निवडलं आहे. यानिमित्तानं पुणेकर फक्त बोलत नाही, तर करूनही दाखवतात हे स्पष्ट झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी