• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुणे लोकसभेच्या रिंगणात दोन मित्रांची लढत रंगणार
  • SPECIAL REPORT: पुणे लोकसभेच्या रिंगणात दोन मित्रांची लढत रंगणार

    News18 Lokmat | Published On: Apr 3, 2019 07:09 AM IST | Updated On: Apr 3, 2019 07:15 AM IST

    03 एप्रिल : अखेर काँग्रेसनं पुण्यातील लोकसभेचा उमेदवार जाहीर केला. मोहन जोशींना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली. पुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी लढत होणार असली तरी ही या दोघांमधल्या मैत्रीविषयी चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close