S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे?
  • VIDEO: राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे?

    Published On: Apr 26, 2019 03:30 PM IST | Updated On: Apr 26, 2019 03:30 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी, मुंबई, 26 एप्रिल : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेतेपदी कोण असेल याबाबत आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close