• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकाश आंबेडकर म्हणाले..'पत्नीला न्याय दिला नाही, ते तुम्हाला काय न्याय देणार?'
  • VIDEO: प्रकाश आंबेडकर म्हणाले..'पत्नीला न्याय दिला नाही, ते तुम्हाला काय न्याय देणार?'

    News18 Lokmat | Published On: Apr 3, 2019 12:29 PM IST | Updated On: Apr 3, 2019 02:32 PM IST

    भंडारा, 3 एप्रिल : ''जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देईल?'' अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली आहे. तर ''आम्ही उमेदवार लढवले म्हणून शरद पवार आणि प्रफुल पटेलांनी माघार घेतली'', असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला. भंडारा येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी