• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, गाढवपणा करणारच'
  • VIDEO : 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, गाढवपणा करणारच'

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 03:56 PM IST | Updated On: Apr 14, 2019 03:56 PM IST

    सोलापूर, 14 एप्रिल : 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे आणि निवडणुकीपूर्वी ते असा गाढवपणा करणारंच,' अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेना भेटण्यावरून ज्या चर्चा सुरू झाल्या, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आज बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी