• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण
 • VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

  News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 01:40 PM IST | Updated On: Apr 1, 2019 01:40 PM IST

  वर्धा, 1 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील सभेत फोडला. प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसंच ''जिथे अल्पसंख्यांक मतदार जास्त आहेत तेथे निवडणूक लढवत आहेत,'' असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला. तसंच ''हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसमुळे आला. काँग्रेसमुळे देशातील हिंदू बदनाम झाला. देशातील हिंदूंचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसने केलंय,'' असं मोदी म्हणाले.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी