• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत
  • EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 12:09 PM IST | Updated On: May 20, 2019 02:41 PM IST

    अमरावती, 20 मे: नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आनंदराव अडसूळ यांना बहुमताजवळची मत मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोल संदर्भात नवनीत राणा यांना काय वाटतं त्यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला आहे. अमरावतीत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ विरुद्ध महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा अशी चुरशीची लढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी